images
  • Futurelife-home2-slideshow
    Devgad Alphonso Mangoes
    Bapat's Alphonso Mango Farm House
  • Futurelife-home2-slideshow
    Premium Quality Mangoes
    Bapat's Alphonso Mango Farm House
`

Devgad Alphonso Mangoes


devgad_alphonso_mangoes

Welcome To Bapat's Alphonso Mango Farm House

देवगड हापुस... होय तोच तो सुप्रसिद्ध  स्वर्गीय चविचा Devgad Alphonso. त्याचा विशिष्ट आकार नजरेत भरणार रूप आणि जिभेवर रेंगाळणारी चव.. आपल्या  गुणानी हा खवैय्यांच्या मनावर अधिराज्य करतो.

याच वैशिष्ट्य म्हणजे पिक्या आंब्याची साल वेगळी करता येते. साल काढलीच तर रसाळ केशरी गर खायला धीर धरवत नाही. गराचे कापुन हवेतसे तुकडे करता येतात. याच्या पारांबीच्या रसाचा कणानकण खाल्ला जातो. टाकवत नाही. रंगरुपापेक्षा हापुस म्हणून याच वेगळेपण म्हणजे त्याचा सुगंध आणि चव!

हे झाल नुसतच वर्णन. एकदा आस्वाद घेतल्याशिवाय हा खऱ्या अर्थान समजत नाही. .. तेच तर.....

Original Devgad Alphonso ची चव तुम्हाला हवीय ना? आम्ही त्याच साठी तर आहोत.....
icon

Mango Grades


webcounterwebsite